नमस्कार मित्रांनो,
OSM Naukri या आपल्या मराठी जॉब पोर्टल तर्फे आपल्या व्हाट्सअँपवर सर्वात जलद जॉब अलर्ट मिळविण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वप्रथम 9527948662 हा नंबर आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये OSM Naukri या नावाने सेव्ह करायचा आहे.
सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअँपवर start असा मेसेज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आमच्याकडून लिंक मिळेल आणि तुम्ही आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करू शकता. किंवा
2. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आम्हाला start असा मेसेज करा आणि आमचा नंबर oSM Naukri या नावाने सेव्ह करा.
link here

किंवा
3. अथवा खाली दिलेल्या लिंकवरून आमचे अधिकृत मोबाइल अॅप डाउनलोड करा.
Download App
अथवा
4. खाली दिलेल्या लिंकवरून आमचे अधिकृत टेलेग्राम चॅनलला जॉइन व्हा.
Join Telegram
महत्वाचे :
आपली प्रायव्हसी जपा : खास करून महिला उमेदवारांनी व्हॉट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.
१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.
या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता.
आपली सुरक्षा आपल्या हातात…!!
OSM Naukri तर्फे महत्वाचा संदेश..