पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025 संपूर्ण माहीती मराठीत.


 पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025

• प्रारंभ – 16 जुलै 2025 • कालावधी – 2025 ते 2031
• लाभार्थी – 1.7 कोटी शेतकरी • योजनेचा उद्देश – कमी कामगिरी असलेल्या जिल्ह्यांमधील उत्पादकता वाढवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
ग्रामपंचायत स्तरावर साठवणूक सुविधा तयार करणे शेतकऱ्यांना – देशातील कमी उत्पादन करणारे 100 जिल्हे अन्नबळजावणी – योजना राबवली जाणार हरित क्रांतीप्रमाणे – देशात हिरवळ वाढवून अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर प्रोत्साहन शाश्वत शेतीस प्रोत्साहन
सिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे • केंद्र, राज्य आणि राष्ट्रीय सहकार संघटनांमार्फत योजना अंमलबजावणी केली जाईल शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन • 10 फेब्रुवारी – जागतिक दलहन दिन • 15 मार्च – आंतरराष्ट्रीय कृषी यांत्रिकी दिवस • 21 मार्च – जागतिक वनीकरण दिन • 22 मार्च – जागतिक जल दिन • 5 जून – जागतिक पर्यावरण दिन • 1 जुलै – डॉकटर दिवस (महासत्ता) • 3 जुलै – आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्ती दिन • 16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिवस • 5 डिसेंबर – जागतिक मृदा दिन • 23 डिसेंबर – कृषी दिन • 26 नोव्हेंबर – राष्ट्रीय दूध दिन • 2 ऑक्टोबर – जैविक शेती दिवस • 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन • 15 ऑक्टोबर – महिला शेतकरी दिन
मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...