43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025
नितीन गडकरी
सुरुवात : 1983 पासून, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने
स्वरूप : स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष : डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
2021 - सायरस पूनावाला
2022 - डॉ. टेसी थॉमस
2023 - नरेंद्र मोदी
2024 - सुधा मूर्ती
2025 - नितीन गडकरी