![]() |
📚चालू घडामोडी - (प्रश्न & उत्तरे) |
📚 प्रश्न.1) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरचे नाव बदलुन काय करण्यात आले ?
उत्तर - ईश्वरपूर
📚 प्रश्न.2) पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
उत्तर - महाराष्ट्र
📚 प्रश्न.3) भारतातील पहिला आदिवासी जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला ?
उत्तर - गुजरात
📚 प्रश्न.4) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अभिनेते नितू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी SVEEP आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे ?
उत्तर - बिहार
📚 प्रश्न.5) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - अजय कुमार श्रीवास्तव
📚 प्रश्न.6) क्रिकेट खेळाडू आंद्रे रसेलने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो देशाचा खेळाडू आहे ?
उत्तर - वेस्ट इंडिज
📚 प्रश्न.7) कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे ?
उत्तर - दीपिका सेहरावत
📚 प्रश्न.8) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पुल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आला ?
उत्तर - शरावती नदी
📚 प्रश्न.9) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी एआय कौतुक दिन साजरा करण्यात येतो ?
उत्तर - १६ जुलै
📚 प्रश्न.10) जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - १७ जुलै