नोंदणी व मुद्रांक विभाग प्रवेशपत्र जाहीर 2025
IGR Maharashtra Hall Ticket exam 2025 Admit card - नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत शिपाई पदांची भरती निघाली होती, यामध्ये 284 रिक्त जागा होत्या. या भरतीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे, नोंदणी व मुद्रांक विभागाकडून यांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये 01 ते 08 जुलै ला शिपाई पदांची लेखी परीक्षा होणार आहे. ज्यांनी या भरतीसाठी Apply केले होते त्यांनी आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्या. हे प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे, परीक्षा दिनांक, ठिकाण, वेळ पाहण्यासाठी osmnaukri.in या मराठी नौकरी पोर्टल वरील हा लेख वाचा.
★ How to download admit card
- खाली दिलेली लिंक आपल्या वेब ब्राउझरद्वारे ओपन करा.
- लिंक ओपन झाल्यानंतर मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट करा.
- आता तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसत असेल.
- प्रवेशपत्र नीट तपासून पहा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
◆ परिक्षा दिनांक - 01 ते 08 जुलै 2025
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.