भारतीय डाक विभागात 40,889 पदांची मेघा भरती.@indiapost.gov.in

India Post Recruitment 2023 - भारतीय डाक विभागा मध्ये ग्रामीण डाक सेवक(GDS),BPM/ABPM  पदांच्या 40,889 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : भारतीय डाक विभाग 

पदांची संख्या : 40,889 पदे 

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक(GDS),BPM/ABPM

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाइट : www.indiapost.gov.in

शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

अर्ज फी : 100 रु (ST/SC/महिला - फी नाही)

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ India Post Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :

    ▪ मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण 

वयोमर्यादा :

    ▪ कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वय पूर्ण असावे.

वेतनमान :

    ▪ BPM - 12,000/- रु ते 29,380/- रु 
    ▪ ABPM/GDS - 10,000/- रु ते 24,470/- रु  

निवड प्रक्रिया :

    ▪ 10 वीत मिळालेल्या टक्केवारीवरून मेरिट लिस्ट 
    ▪ कागदपत्रे पडताळणी 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    ▪ खाली दिलेल्या भारतीय डाक विभागा च्या अधिकृत वेबसाइटवर (http://www.indiapost.gov.in) जाऊन लॉग इन करा.  किंवा 
    ▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
    ▪ पहिले अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.
    ▪ अर्ज भरत असताना कोणतेही चुकीची माहिती देऊ नका किंवा चुका करू नका.
    ▪ अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सबमिट करू नका, तो एकदा तपासून पहा.
    ▪ अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढून ठेवा.

राज्यनिहाय जागा :

महत्वाची सूचना :

    ▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा. 
    ▪ आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून त्याची खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेल्या आकारात स्कॅन करून ठेवावी.
    ▪ उमेद्वाराने योग्य ते छायाचित्र अपलोड न केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. 
    ▪ उमेद्वाराने शक्य तेवढ्या लवकर शेवटच्या तारखेकडे न बघता लवकरात लवकर अर्ज करावा नाहीतर शेवट अर्ज करण्याच्या साइटवर जास्त लोड असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येऊ शकतात.
    ▪ अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात काही सुधारणा करायच्या आहेत का त्या एकदा तपासून पाहूनच अर्ज सबमिट करा.


महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख : 27 जानेवारी 2023

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023


PDF जाहिरात पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा.


Your Searches

Related Searches: india post recruitement 2023/india post bharti 2023/maharashtra post vibhag bharti/महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती 2023/ महाराष्ट्र टपाल भरती 2023/पोस्टमन भरती 2023/gds bharti 2023 maharashtra/ postman bharti 2023/india postman bharti 2023/पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र/पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र online form.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri