UIDAI मध्ये विविध पदांची भरती - खाजगी सचिव, लेखापाल पदे.

UIDAI Recruitment 2022

UIDAI Recruitment 2022 - UIDAI मध्ये खाजगी सचिव, लेखापाल पदांच्या अनेक जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : Unique Identification Authority of India (UIDAI)

पदांची संख्या : विविध 

पदाचे नाव : खाजगी सचिव, लेखापाल 

नौकरीचे ठिकाण : बंगळुरू - कर्नाटक, तिरूवनंतपुरम - केरळ 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन 

अधिकृत वेबसाइट : www.uidai.gov.in

शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022 

अर्ज फी : 0/-
UIDAI भरती 2022

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (UIDAI)

शैक्षणिक पात्रता :

    ▪ मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य पदवी. 

वयोमर्यादा :

    ▪ अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 56 वर्षे असावे.

वेतनमान :

    ▪ खाली दिलेली PDF जाहिरात पहा.

निवड प्रक्रिया :

    ▪ मुलाखत 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. वाणिज्य शाखेतून पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    ▪ खाली दिलेल्या UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (http://www.uidai.gov.in) जाऊन लॉग इन करा.  किंवा 
    ▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
    ▪ तेथून अर्ज डाउनलोड करा.
    ▪ अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

अर्ज करण्याचा पत्ता :
संचालक (HR),
भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (UIDAI),
प्रादेशिक कार्यालय,
तिसरा मजला,
साऊथ विंग,
खादीजा भवन,
नं. 49, रेसकोर्स रोड,
बंगळुरू - 560001

महत्वाची सूचना :

    ▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा. 
    ▪ अपूर्ण अर्ज आणि देय तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास ते अर्ज विचारात घेतले जाणार नाही. 

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज सुरू करण्याची तारीख : 11 नोव्हेंबर 2022

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri