महाराष्ट्र पोलिस भरती 2022 - 18331 पदांसाठी अर्ज सुरू. लगेच अर्ज करा.

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Recruitment 2022 - महाराष्ट्र पोलिस मध्ये पोलिस शिपाई (गट क), पोलिस शिपाई चालक (गट क), सशस्त्र पोलिस शिपाई (गट क) पदांच्या 18331 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : महाराष्ट्र पोलिस 

पदांची संख्या : 18331 पदे

पदाचे नाव : पोलिस शिपाई (गट क), पोलिस शिपाई चालक (गट क), सशस्त्र पोलिस शिपाई (गट क)

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाइट : https://www.mahapolice.gov.in/

शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022 

अर्ज फी : खुला प्रवर्ग : 450/- रु आणि मागास प्रवर्ग : 350/- रु 

maharashtra police bharti 2022

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ महाराष्ट्र पोलिस भरती 2022

शैक्षणिक पात्रता :

    ▪ मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 

वयोमर्यादा :


वेतनमान :

    ▪ अधिकृत जाहिरात पहावी.

शारीरिक पात्रता : 

निवड प्रक्रिया :

    ▪ शारीरिक चाचणी : 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. 
1) पोलिस शिपाई पदाकरिता -
 

2) पोलिस शिपाई चालक पदांकरीता -

3) सशस्त्र पोलिस शिपाई पदांकरिता -
 

    ▪ लेखी परीक्षा : 100 गुणांची लेखी परीक्षा राहील.  
1) पोलिस शिपाई पदाकरिता विषय -
  1. अंकगणित 
  2. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 
  3. बुद्धिमत्ता चाचणी 
  4. मराठी व्याकरण 

2) पोलिस शिपाई चालक पदांकरीता विषय -
  1. अंकगणित 
  2. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 
  3. बुद्धिमत्ता चाचणी 
  4. मराठी व्याकरण 
  5. वाहतुकीचे नियम 

3) सशस्त्र पोलिस शिपाई पदांकरिता विषय -
  1. अंकगणित 
  2. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 
  3. बुद्धिमत्ता चाचणी 
  4. मराठी व्याकरण 
     मेडिकल चाचणी 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 12 वी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    ▪ खाली दिलेल्या महाराष्ट्र पोलिस च्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.mahapolice.gov.in/) जाऊन लॉग इन करा.  किंवा 
    ▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
    ▪ पहिले अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.
    ▪ अर्ज भरत असताना कोणतेही चुकीची माहिती देऊ नका किंवा चुका करू नका.
    ▪ अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सबमिट करू नका, तो एकदा तपासून पहा.
    ▪ अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाची सूचना :

    ▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा. 
    ▪ आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून त्याची खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेल्या आकारात स्कॅन करून ठेवावी.
    ▪ उमेद्वाराने योग्य ते छायाचित्र अपलोड न केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. 
    ▪ उमेद्वाराने शक्य तेवढ्या लवकर शेवटच्या तारखेकडे न बघता लवकरात लवकर अर्ज करावा नाहीतर शेवट अर्ज करण्याच्या साइटवर जास्त लोड असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येऊ शकतात.
    ▪ अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात काही सुधारणा करायच्या आहेत का त्या एकदा तपासून पाहूनच अर्ज सबमिट करा.

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख : 9 नोव्हेंबर 2022

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022 





मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri