भारतीय डाक विभागात 60544 पोस्टमन पदांची मेघा भरती.

India Post Recruitment 2022

India Post Notification 2022 - भारतीय डाक विभागामध्ये पोस्टमन पदांच्या 60544 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : भारतीय डाक विभाग 

पदांची संख्या : 60544 पदे 

पदाचे नाव : पोस्टमन 

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाइट : www.indiapost.gov.in

शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2022

अर्ज फी : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.
india post recruitment 2022

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ भारतीय डाक विभाग भरती 2022

शैक्षणिक पात्रता :

    ▪ अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी आणि 12 उत्तीर्ण असावा त्याचबरोबर संगणक ज्ञान असावे.

वयोमर्यादा :

    ▪ अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे यादरम्यान असावे.

वेतनमान :

    ▪ भारतीय डाक विभागात वरील पदासाठी 21700 रु ते 69100 रु वेतन राहील.

निवड प्रक्रिया :

    ▪ लेखी परीक्षा 
    ▪ मुलाखत 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि आणि 12 वी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    ▪ खाली दिलेल्या भारतीय डाक विभागा च्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/IndiaPosthome.aspx) जाऊन लॉग इन करा.  किंवा 
    ▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
    ▪ पहिले अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.
    ▪ अर्ज भरत असताना कोणतेही चुकीची माहिती देऊ नका किंवा चुका करू नका.
    ▪ अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सबमिट करू नका, तो एकदा तपासून पहा.
    ▪ अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाची सूचना :

    ▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा. 
    ▪ आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून त्याची खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेल्या आकारात स्कॅन करून ठेवावी.
    ▪ उमेद्वाराने योग्य ते छायाचित्र अपलोड न केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. 
    ▪ उमेद्वाराने शक्य तेवढ्या लवकर शेवटच्या तारखेकडे न बघता लवकरात लवकर अर्ज करावा नाहीतर शेवट अर्ज करण्याच्या साइटवर जास्त लोड असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येऊ शकतात.
    ▪ अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात काही सुधारणा करायच्या आहेत का त्या एकदा तपासून पाहूनच अर्ज सबमिट करा.

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज करण्यास सुरू झाल्याची तारीख : 15 नोव्हेंबर 2022

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2022



मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri