सीमा सुरक्षा दल कॉन्स्टेबल भरती 2022 प्रवेशपत्र उपलब्ध | BSF Recruitment 2022 Admit Card Download - 2788 total posts.

BSF Admit Card Download 2022

BSF Admit card 2022 - सीमा सुरक्षा दला मार्फत हवालदार पदांची भरती निघाली होती, यामध्ये 2788 रिक्त जागा होत्या. या भरतीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे, सीमा सुरक्षा दलाकडून कॉन्स्टेबल पदाच्या भरतीचे नवीन प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये कॉन्स्टेबल पदांची लेखी परीक्षा होणार आहे. ज्यांनी सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी Apply केले होते त्यांनी आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या. हे प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे, परीक्षा दिनांक, ठिकाण, वेळ पाहण्यासाठी www.OSMNaukri.in या मराठी नौकरी पोर्टल वरील हा लेख वाचा.

संस्थेचे नाव : सीमा सुरक्षा दल 

पदांची संख्या : 2788 पदे 

पदाचे नाव : हवालदार (Constable)

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, डिप्लोमा 

अधिकृत वेबसाइट : www.bsf.gov.in

प्रवेशपत्र स्थिती : उपलब्ध 
bsf admit card download 2022

 How to download admit card

  • खाली दिलेली लिंक आपल्या वेब ब्राउझरद्वारे ओपन करा. 
  • लिंक ओपन झाल्यानंतर मागितलेली सर्व माहिती (user ID आणि Password) व्यवस्थित भरा आणि सबमिट करा.
  • तुमची जन्मतारीख dd-mm-yyyy या फॉरमॅट मध्ये भरा.
  • आता तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसत असेल.
  • प्रवेशपत्र नीट तपासून पहा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

◆ परिक्षा दिनांक - 4 डिसेंबर 2022



◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri