केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (CRPF) 322 पदांची भरती 2022.

CRPF Recruitment 2022

 CRPF Bharti 2022 - केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) मध्ये हेड कॉंस्टेबल पदांच्या 322 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF)

पदांची संख्या : 322 पदे 

पदाचे नाव : हेड कॉंस्टेबल 

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन 

अधिकृत वेबसाइट : www.crpf.gov.in

शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2022

अर्ज फी : Open/OBC - 100/- रु आणि SC/ST/WOMEN - फी नाही.
crpf bharti 2022

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2022/CRPF Recruitment 2022

शैक्षणिक पात्रता :

    ▪ मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण आणि क्रीडा क्षेत्रातून उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

    ▪ अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 23 वर्षे पूर्ण वय असावे.

वेतनमान :

    ▪ या पदासाठी 25,500/- रु ते 81,100/- एवढे मासिक मानधन राहील.

निवड प्रक्रिया :

    ▪ कागदपत्रे पडताळणी 
     शारीरिक चाचणी 
    क्रीडा चाचणी 
    गुणवत्ता यादी 

ऑफलाइन अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर(www.crpf.gov.in) जाऊन अर्ज डाउनलोड करा. 
    ▪ अर्ज करणारा उमेदवार हा वरील सर्व पात्रता निकष पूर्ण करतो का ते एकदा पहा. 
    ▪ खाली दिलेल्या पत्त्यावर वरील अर्ज काळजीपूर्वक भरून पाठवावा.

महत्वाची सूचना :

    ▪ वरील अर्ज पाठवत असताना त्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र याची प्रत जोडावी. 
    ▪ अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज पाठवावे, अर्ज पोहचण्यास उशीर झाला तर अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची नोंद उमेद्वाराने घ्यावी..

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2022

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2022


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri