SSB Recruitment 2022
SSB Recruitment 2022 - सशस्त्र सीमा बलामध्ये हवालदार पदांच्या 399 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.
संस्थेचे नाव : सशस्त्र सीमा बलपदांची संख्या : 399 पदे
पदाचे नाव : हवालदार
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट : www.ssbrectt.nic.in
शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2022
अर्ज फी : UR/EWS/OBC - 100/- रु आणि ST/SC/महिला -अर्ज फी नाही.
या भरतीची संपूर्ण माहिती :
▪ सशस्त्र सीमा बल भरती 2022
शैक्षणिक पात्रता :
▪ अर्ज करणारा उमेदवार हा शासनमान्य बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :
▪ अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण ते 23 वर्ष पूर्ण च्या दरम्यान असावे.
वेतनमान :
▪ सशस्त्र सीमा दलामध्ये हवालदार या पदासाठी सुरुवातीला 21,700 रु ते 69,100 रु दरम्यान मासिक मानधन असेल.
निवड प्रक्रिया :
▪ शारीरिक चाचणी
▪ लेखी परिक्षा
▪ कागदपत्रे पडताळणी
▪ मेडिकल चाचणी
ऑफलाइन अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ सशस्त्र सीमा बलाच्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करा.
▪ अर्ज करणारा उमेदवार हा वरील सर्व पात्रता निकष पूर्ण करतो का ते एकदा पहा.
▪ खाली दिलेल्या पत्त्यावर वरील अर्ज काळजीपूर्वक भरून पाठवावा.
महत्वाची सूचना :
▪ वरील अर्ज पाठवत असताना त्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र याची प्रत जोडावी.
▪ अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज पाठवावे, अर्ज पोहचण्यास उशीर झाला तर अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची नोंद उमेद्वाराने घ्यावी..
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2022