Army Ordnance Corps Recruitment 2022
AOC Recruitment 2022 - AOC (Army Ordnance Corps) मध्ये गट क नागरी पदांच्या 2212 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत PDF जाहिरात, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.
संस्थेचे नाव : Army Ordnance Corps (AOC)पदांची संख्या : 2212 पदे
पदाचे नाव : गट क नागरी
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.aocrecruitment.gov.in
शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
ट्रेडसमन | 1249 |
फायरमन | 544 |
JOA (कनिष्ठ कार्यालय सहाय्यक) | 419 |
या भरतीची संपूर्ण माहिती :
▪ Army Ordnance Corps Bharti 2022
शैक्षणिक पात्रता :
▪ अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी, डिप्लोमा, पदवी मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
▪ अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावेत आणि जास्तीत जास्त 25 ते 27 वर्षे वय पूर्ण असावेत.
वेतनमान :
▪ ट्रेडसमन मेट - 18000/- रु ते 56900/- रु
▪ फायरमन - 19900/- रु ते 63200/- रु
▪ JOA (कनिष्ठ कार्यालय सहाय्यक) - 29200/- रु ते 92300/- रु
निवड प्रक्रिया :
▪ लेखी परीक्षा
▪ शारीरिक चाचणी
▪ कागदपत्रे पडताळणी
▪ मेडिकल चाचणी
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि, डिप्लोमा व पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
▪ खाली दिलेल्या Army Ordnance Corps च्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.aocrecruitment.gov.in/index.html#/) जाऊन लॉग इन करा. किंवा
▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
▪ पहिले अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.
▪ अर्ज भरत असताना कोणतेही चुकीची माहिती देऊ नका किंवा चुका करू नका.
▪ अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सबमिट करू नका, तो एकदा तपासून पहा.
▪ अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढून ठेवा.
महत्वाची सूचना :
▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा.
▪ आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून त्याची खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेल्या आकारात स्कॅन करून ठेवावी.
▪ उमेद्वाराने योग्य ते छायाचित्र अपलोड न केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
▪ उमेद्वाराने शक्य तेवढ्या लवकर शेवटच्या तारखेकडे न बघता लवकरात लवकर अर्ज करावा नाहीतर शेवट अर्ज करण्याच्या साइटवर जास्त लोड असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येऊ शकतात.
▪ अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात काही सुधारणा करायच्या आहेत का त्या एकदा तपासून पाहूनच अर्ज सबमिट करा.
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज करण्यास सुरू झालेली तारीख - 20 सप्टेंबर 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022