BNP Recruitment 2022
BNP Bharti 2022 - आयटीआय उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी Bank Note Press मध्ये Junior Technical पदांच्या 81 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
संस्थेचे नाव : Bank Note Pressपदांची संख्या : 81 पदे
पदाचे नाव : Junior Technical
नौकरीचे ठिकाण : Dewas, (MP)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : www.bnpdewas.spmcil.com
शेवटची तारीख : 28 मार्च 2022
अर्ज फी : GEN/OBC/EWS - 600 /- रु आणि ST/SC/PwD/Ex-Serviceman - 200/- रु
या भरतीची संपूर्ण माहिती :
शैक्षणिक पात्रता :
▪ संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
वयोमार्यादा :
▪ GEN - 18 ते 25 वर्षे, SC/ST - 18 ते 35 वर्षे, OBC - 18 ते 28 वर्षे, EWS - 18 ते 25 वर्षे
वेतनमान :
▪ 18,780/- ते 67390 /- रु
निवड प्रक्रिया :
▪ लेखी परीक्षा
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ खाली दिलेल्या बँक नोट मुद्रणालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून (https://ibpsonline.ibps.in/bnpdfeb22/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख - 26 फेब्रुवारी 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मार्च 2022