राज्य राखीव पोलिस दलात 7 वी पासवर 118 पदांची भरती.

SRPF Recruitment 2022

SRPF Recruitment 2022 - राज्य राखीव पोलिस दलामध्ये सफाई कामगार आणि अन्न सेवक पदांच्या 118 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

संस्थेचे नाव : राज्य राखीव पोलिस दल 

पदांची संख्या : 118 

पदाचे नाव : सफाई कामगार आणि अन्न सेवक 

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन 

अधिकृत वेबसाइट : https://www.maharashtrasrpf.gov.in/

शेवटची तारीख : 20 जानेवारी 2022 

अर्ज फी : सर्वसाधारण - 350/- रु आणि इतरांसाठी - 150/- रु 

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ राज्य राखीव पोलिस दल भरती 2022 

शैक्षणिक पात्रता :

    ▪ 7 वी पास 

वयोमार्यादा :

    ▪ जास्तीत जास्त 38 वर्षे वय पूर्ण असावे.

वेतनमान :

    ▪ 15000 ते 47600 /- रु पर्यंत मासिक मानधन असेल.

निवड प्रक्रिया :

    ▪ व्यावसायिक लेखी परीक्षा - 24 जानेवारी 2022 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ खाली दिलेल्या राज्य राखीव दलाच्याच्या अधिकृत पत्त्यावरून ( प्राचार्य कार्यालय, राज्य राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, ई-मेल - srptcnanveej@rediffmail.com, दूरध्वनी क्रमांक - 02117/262436 आणि 922806) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 7 वि उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

     ▪ प्राचार्य कार्यालय, राज्य राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड 
       ई-मेल - srptcnanveej@rediffmail.com
       दूरध्वनी क्रमांक - 02117/262436 आणि 922806 

◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...