South Eastern Railway Recruitment 2021
Indian Railway Bharti 2021 - आयटीआय उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी Indian Railway मध्ये Apprentices पदांच्या 1795 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 1795 पदे
◆ पदाचे नाव - Trade Apprentices
◆ शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 15 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वय पूर्ण असावेत
◆ नौकरीचे ठिकाण - कोलकत्ता
◆ फीस - 100 रु
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 डिसेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
Indian Railway मध्ये Trade Apprentices या पदांसाठी सुरुवातीला Apprentices च्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
खाली दिलेल्या Indian Railway च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://appr-recruit.co.in/2021-22Aprt/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. आयटीआय उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
आयटीआय ट्रेड : Fitter, Turner, Electrician, Welder, Mechanic, Painter, Refrigerator, AC Mechanic, Electronic Mechanic, Crane Operator, Machinist, Lineman, Trimmer.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.