MPSC Combined Group B Recruitment 2021
MPSC Recruitment 2021 - कोणतीही पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी MPSC मार्फत PSI, STI आणि ASO पदांच्या 666 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 666 पदे
◆ पदाचे नाव - PSI, STI आणि ASO
◆ शैक्षणिक पात्रता - ★ PSI - कोणतीही पदवी, ★ STI - कोणतीही पदवी, ★ ASO - कोणतीही पदवी
◆ वयोमर्यादा - STI आणि ASO - जास्तीत जास्त 38 वर्षे वय पूर्ण असावे, PSI - जास्तीत जास्त 31 वर्षे वय असावे (ST/SC-05 वर्षाची सूट & OBC-03 वर्षांची सूट )
◆ नौकरीचे ठिकाण - महाराष्ट्र
◆ फीस - UR - 394 ₹ | SC/ST/OBC/EWS - 294 ₹
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 नोव्हेंबर 2021
PSI या पदासाठी शारीरिक पात्रता ?
उंची - 165 cm
छाती - न फुगवता 79 cm (फुगवून 84 cm)
अर्ज कसा करावा 🖋️ ?
खाली दिलेल्या MPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://mpsc.gov.in/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. कोणतीही पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
जाहिरात पहा
लगेच अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.