Indian Oil Recruitment 2021
Indian Oil Recruitment 2021 -आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी Indian Oil मध्ये Apprentices पदांच्या 527 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 527 पदे
◆ पदाचे नाव - Trade Apprentices
◆ शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आणि टेक्निशियन ट्रेड साठी डिप्लोमा
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वय पूर्ण असावेत
◆ नौकरीचे ठिकाण - संपूर्ण देशात
◆ फीस - 👇👇 जाहिरात पहा
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 डिसेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
Indian Oil मध्ये Apprentices या पदांसाठी सुरुवातीला Apprentices च्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
खाली दिलेल्या Indian Oil च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://www.iocl.com/apprenticeships) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. आयटीआय , डिप्लोमा उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ट्रेड पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पहा :
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.