IBPS PO भरती परीक्षा प्रवेशपत्र जाहीर - असे करा डाऊनलोड

IBPS PO भरती प्रवेशपत्र जाहीर 

IBPS PO Admit card 2021 - इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शनमार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती निघाली होती, यामध्ये 4135 रिक्त जागा होत्या. या भरतीची अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2021 ही होती, या भरतीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे, इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शनमार्फत यांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये 04 डिसेंबर 2021 ते 11 डिसेंबर 2021 दरम्यान या पदाची लेखी परीक्षा होणार आहे. ज्यांनी या भरतीसाठी Apply केले होते त्यांनी आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्या. हे प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे, परीक्षा दिनांक, ठिकाण, वेळ पाहण्यासाठी osmnaukri.in या मराठी नौकरी पोर्टल वरील हा लेख वाचा.

★ How to download admit card

  • खाली दिलेली लिंक आपल्या वेब ब्राउझरद्वारे ओपन करा. 
  • लिंक ओपन झाल्यानंतर मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट करा.
  • आता तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसत असेल.
  • प्रवेशपत्र नीट तपासून पहा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


◆ परिक्षा दिनांक - 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021

 

प्रवेशपत्र पहा


◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...