आजचा नवीन म्हाडा सरळसेवा भरती प्रश्नसंच 2025(दिनांक - 28 जून 2025) || Mhada Mock Test in Marathi

 

🏅OSM Naukri आजचा प्रश्नसंच✍️

सूचना -

1) विषय - म्हाडा सरळसेवा भरती 2025 लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच. (mhada mock test in marathi)

2) म्हाडा सरळसेवा भरतीच्या लेखी सरावासाठी दररोज 25 प्रश्नाचा सराव घेण्यात येईल.

3) एका प्रश्नाला एक गुण आणि 120 सेकंद वेळ असेल आणि टोटल 25 प्रश्ने असतील.

4) Mhada Exam Syllabus 2025 - सामान्य ज्ञान - 50 प्रश्न, मराठी भाषा - 50 प्रश्न, इंग्रजी - 50 प्रश्न, बुद्धिमत्ता - 50 प्रश्न.

📑⚡म्हाडा सरळसेवा भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले/संभाव्य प्रश्ने✍️👇 

★प्रश्नसंच सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start The Quiz या बटनावर क्लिक करा.

 ◆ सर्व प्रश्न सोडवल्यानंतर See Your Result या बटनावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मिळालेले टोटल मार्क्स कळतील.

◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.