Central Coalfields Limited Recruitment 2021
CCL Recruitment 2021 - 10 वि, 12 वि, आयटीआय उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी मध्य कोळसा खाणी मध्ये Apprentices पदांच्या 539 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 539 पदे◆ पदाचे नाव - Apprentices(Electrical, Fitter, Mechanic Repair, Maintenance of Vehicle, COPA, Machinist, Turner, Electronic Mechanics, Plumber, Photographer, Book Blinder, Carpenter, Florist and Landscaper, Food Production, Tailor, Steward, Gardner, Sirdar, Upholsterer, Old age care taker, Secretarial Assistant, Hotel Clerk, Accountant.
◆ शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 30 वर्षे वय पूर्ण असावेत(ST/SC - 05 वर्षांची सूट तर OBC - 03 वर्षांची सूट)
◆ नौकरीचे ठिकाण - रांची
◆ फीस - जाहिरात पहा
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 डिसेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
मध्य कोळसा खाणी मध्ये Apprentices या पदांसाठी सुरुवातीला Apprentices च्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
खाली दिलेल्या मध्य कोळसा खाणीच्या अधिकृत वेबसाइटवरून (https://www.apprenticeshipindia.gov.in/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. आयटीआय , 10 वि, 12 वि उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.