South Eastern Railway Recruitment 2021
SER Recruitment 2021 - पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये Good Guard पदांच्या 520 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
संस्थेचे नाव : दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railways)पदांची संख्या : 520
पदाचे नाव : Good Guard
नौकरीचे ठिकाण : कोलकाता (Kolkata)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : http://www.rrcser.co.in/
शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2021
या भरतीची संपूर्ण माहिती :
▪ Good Guard
शैक्षणिक पात्रता :
▪ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी उत्तीर्ण
वयोमार्यादा :
▪ जास्तीत जास्त 42 वर्षे वय पूर्ण असावेत (OBC - +3 वर्षांची आणि ST/SC - +5 वर्षांची सूट)
वेतनमान :
▪ पाचव्या वेतन आयोगानुसार
निवड प्रक्रिया :
▪ लेखी परीक्षा
▪ मुलाखत
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ खाली दिलेल्या Indian Railways च्या अधिकृत वेबसाइटवरून (http://www.rrcser.co.in/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा :
▪ 23 नोव्हेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान आपण अर्ज करू शकता.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.