Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021
MUDM Recruitment 2021 - BE/B.TECH/B.ARCH/B.PLANNING/B.SC उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी महाराष्ट्र नागरी विकास संचालनालयामध्ये CITY CO-ORDINATE पदांच्या 408 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 408 पदे
◆ पदाचे नाव - City Co-ordinate
◆ शैक्षणिक पात्रता - BE/B.TECH/B.ARCH/B.PLANNING/B.SC
◆ वयोमर्यादा - जाहिरात पहा
◆ नौकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
◆ फीस - 👇👇 जाहिरात पहा
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
महाराष्ट्र नागरी विकास संचालनालयात City Co-Ordinate या पदांसाठी सुरुवातीला 35000/- मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.