NAVAL DOCKYARD VISAKHAPATNAM RECRUITMENT 2021
Apprentice Recruitment 2021 - 10 वि, आयटीआय, उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी NAVAL DOCKYARD VISAKHAPATNAM मध्ये Apprentices पदांच्या 275 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 275 पदे
◆ पदाचे नाव - Apprentices
◆ शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आणि 50% गुणासह 10 वी उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वय पूर्ण असावेत
◆ नौकरीचे ठिकाण - विषाखापट्टणम
◆ फीस - 👇👇 जाहिरात पहा
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 डिसेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
NAVAL DOCKYARD VISAKHAPATNAM मध्ये Apprentices या पदांसाठी सुरुवातीला Apprentices च्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
जाहिरात पहा
लगेच अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.