Maharashtra Post Circle Recruitment 2021
Maharashtra Post Circle Recruitment 2021 - 10 वि, 12 वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये MTS, POSTAL ASSISTANT,SHORTING ASSISTANT पदांच्या 257 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 257 पदे
◆ पदाचे नाव - MTS, POSTAL ASSISTANT,SHORTING ASSISTANT
◆ शैक्षणिक पात्रता - MTS - मराठी विषयासह 10 वी उत्तीर्ण, POSTAL ASSISTANCE - मराठी विषयासह 12 वी उत्तीर्ण, SHORTING ASSISTANCE - मराठी विषयासह 12 वी उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 27 वर्षे वय पूर्ण असावेत (ST/SC-05 वर्षाची सूट & OBC-03 वर्षांची सूट )
◆ नौकरीचे ठिकाण - महाराष्ट्र
◆ फीस - UR/OBC/EWS - 200 | SC/ST/PWD/FEMALE - NO FEES
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये वरील पदांसाठी सुरुवातीला 18,000 ते 81,100 पर्यंत पदानुसार मासिक मानधन(पगार) असेल .
अर्ज कसा करावा 🖋️ ?
जाहिरात पहा
लगेच अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.