चालू घडामोडी
दिनांक - 23 नोव्हेंबर 2021
1. गेल्या दोन दशकामध्ये संपत्तीत झपाट्याने वाढ झाल्याने चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत देश बनला आहे.
2. आज शौर्य पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर शाहिद कर्नल बिकूमाला संतोष बाबू यांना महावीर चक्र प्रदान, सुभेदार संजीव कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र, नायब सुभेदार मथुराम सोने यांना मरणोत्तर वीर चक्र, शहिद हवालदार के पलाणी यांना वीरचक्र, नायब दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र, शिपाई बुडते सिंह मरणोत्तर वीर चक्र, मेजर अनुद सुद यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
3. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल विवेक आर चौधरी यांना परमविशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
4. भारत - अमेरिका व्यापार धोरण मंचाचा आजपासून पुन्हा प्रारंभ.
5. पूर्व आशियाई देशांच पाचवं शिखर संमेलन आजपासून कोलकाता इथे या संमेलनाच आयोजन भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्त रित्या करत आहेत.
6. गोदावरी हा मराठी चित्रपट आज गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी संमेलनादरम्यान दाखवण्यात आला हा चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्काराच्या स्पर्धेत आहे.
जगभरात सुरू असलेल्या लासिकरणाचा आकडा खालील ग्राफ मध्ये पाहू शकता -
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.