चालू घडामोडी (दिनांक - 21 नोव्हेंबर 2021) Current Affairs in Marathi on OSM Naukri Job Portal

चालू घडामोडी 

दिनांक - 21 नोव्हेंबर 2021 


  1. 2021 या वर्षीसाठीचे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हाती जाहीर - 2021 चा स्वच्छ शहर पुरस्कार : इंदोर महानगरपालिका (सलग पाचव्यांदा विजेती). 
  2. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश - विटा, लोणावळा आणि सासवड नगरपालिका
  3. 52 व्या इफ्फी महोत्सवाला गोवा इथे प्रारंभ - अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना 2021 चा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार देण्यात आला.
  4. युरोपात पुन्हा कोरोंनाचे थैमान - ऑस्ट्रियात पुन्हा लॉकडाऊन जाहीर : कोरोंना ग्रस्त रुग्णांच्या संखेत विलक्षणिय वाढ . 
  5. भारताला सिनेमाच जागतिक केंद्र बनवणार - अनुराग ठाकूर (केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री)
  6. आज कोलकाता येथील एडेन ग्राउंड वर भारत वि. न्यूझीलंड 3 रा आणि शेवटचा T20 सामना खेळला जाणार आहे, भारताकडे 2 - 0 अशी आघाडी आहे.


◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...