आरोग्य विभाग गट क निकाल जाहीर
Aarogya vibhag group C Result - महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये गट क प्रवर्गाच्या काही पदांची भरती निघाली होती, या भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2021 ला लेखी परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाने थोड्याचवेळापूर्वी जाहीर केला आहे. परंतु परीक्षेच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे 12 पदांचा निकाल राखून ठेवला आहे, तसेच या पदांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे असे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
पहा कोणत्या विषयाचा निकाल रद्द केला आहे -
बाकी सर्व पदांचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. आणि pdf आपले नाव सर्च करा. आपल्या नावापुढे आपल्याला मिळालेले एकूण मार्क्स दिलेले आहेत.
अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://arogyabharti2021.in/index.html वर जाऊन पाहू शकता.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.