Dr. Balasaheb Sawant Kokan Krushi Vidyapeeth Recruitment 2021
DBSKKV Recruitment 2021 - 10 वि, आयटीआय, M.phil, Ph.D, Msc उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये Technician(Fitter), Assistant Professor, Young Professional-l, Young Professional-ll पदांच्या 8 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 8 पदेया पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
DBSKKV मध्ये Technician(Fitter), Assistant Professor, Young Professional-l, Young Professional-ll या पदांसाठी सुरुवातीला 27527 रु ते 73325 रु च्या दरम्यान पदानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.