Indian Military Academy Dehradun Recruitment 2021
IMAD Recruitment 2021 - 10 वि, 12 वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये विविध पदांच्या 180 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा OFFLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
◆ एकूण पदे - 180 पदे◆ पदाचे नाव - Cook Special, Groundsman, Cook, MT driver, LDC, Boot Maker, Masalchi,Waiter, Fatigue man, MTS, GC orderly, Groom, Barber, Equipment Repairer, Bicycle Repairer, Laboratory Attendant
◆ शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण आणि 12 वी उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 27 वर्षे वय पूर्ण असावेत(ST/SC - 05 वर्षांची सूट तर OBC - 03 वर्षांची सूट)
◆ नौकरीचे ठिकाण - डेहराडून
◆ फीस - 50 रु
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जानेवारी 2022
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये वरील पदांसाठी सुरुवातीला अकॅडेमीच्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा 🖋️ ?
खाली दिलेल्या इंडियन मिलिटरी अकॅडेमी च्या पत्त्यावर (Indian Military Academy, Dehradun) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि, 12 वि उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.