आरोग्य विभाग गट 'ड' प्रश्नपत्रिका स्वरूप
आरोग्य विभागात 'ड' गटामध्ये 3466 पदांची भरती निघाली होती. या भरतीची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे, त्यासाठी नवीन परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप जाहीर झाले आहे, पहिल्या प्रश्नपत्रिका स्वरूपात एकूण 50 प्रश्ने 100 मार्कांसाठी येणार होते परंतु काल आरोग्य विभागाने नवीन गट ड संवर्गाची प्रश्नपत्रिकांचे स्वरूप जाहीर केले आहे, त्यानुसार 100 प्रश्ने ही 200 मार्कांसाठी असणार आहेत. एका प्रश्नाला दोन मार्क असतील आणि परीक्षेत निगेटीव्ह मार्क पद्धत नसणार आहे. आणि परीक्षा कालावधी हा दोन तासांचा असणार आहे तर आता आपण पाहू कोणत्या कोणत्या विषयांचे किती प्रश्न लेखी परीक्षेत येणार आहेत.
★ नवीन प्रश्नपत्रिका स्वरूप खालीलप्रमाणे :-
◆ एकूण प्रश्ने - 100
◆ एकूण गुण - 200 गुण
◆एकूण परीक्षा कालावधी - 2 तास
★ परीक्षा विषय आणि त्यांची प्रश्नसंख्या :-
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.