आरोग्य विभाग गट 'ड' भरती 2021 प्रवेशपत्र
Arogya vibhag group 'd' exam 2021 Admit card - महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट 'क' आणि गट 'ड' पदांची भरती निघाली होती, यामध्ये 6,191 रिक्त जागा होत्या. या भरतीची अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2021 ही होती, या भरतीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे, आरोग्य विभागाकडून गट 'ड' चे नवीन प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये 31 ऑक्टोबर 2021 ला गट 'ड' पदांची लेखी परीक्षा होणार आहे. ज्यांनी आरोग्य विभाग गट 'ड' भरतीसाठी Apply केले होते त्यांनी आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्या. हे प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे, परीक्षा दिनांक, ठिकाण, वेळ पाहण्यासाठी osmnaukri.in या मराठी नौकरी पोर्टल वरील हा लेख वाचा.
★ How to download admit card
- खाली दिलेली लिंक आपल्या वेब ब्राउझरद्वारे ओपन करा.
- लिंक ओपन झाल्यानंतर मागितलेली सर्व माहिती (user ID आणि Password) व्यवस्थित भरा आणि सबमिट करा.
- आता तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसत असेल.
- प्रवेशपत्र नीट तपासून पहा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.