🏅OSM Naukri आजचा प्रश्नसंच
सूचना
1) विषय - आरोग्य विभाग भरती (गट 'क' आणि गट 'ड'), MPSC, पोलीस भरती, ZP भरती इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांचा लेखी सराव प्रश्नसंच.
2) वरील सर्व भरत्यांच्या लेखी सरावासाठी दररोज 50 प्रश्नाचा सराव घेण्यात येईल.
3) एका प्रश्नाला एक गुण आणि 145 सेकंद वेळ असेल आणि टोटल 50 प्रश्ने असतील.