🏅OSM Naukri आजचा प्रश्नसंच✍️
सूचना -
1) विषय - मराठी व्याकरण.
2) वरील सर्व भरत्यांच्या लेखी सरावासाठी दररोज 25 प्रश्नाचा सराव घेण्यात येईल.
3) एका प्रश्नाला एक गुण आणि 145 सेकंद वेळ असेल आणि टोटल 25 प्रश्ने असतील.
★आरोग्यविभाग परिक्षेत Merit मध्ये यायचे असेल तर तांत्रिक प्रश्नात पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे.. तरच तुम्ही स्पर्धेत टिकाल... त्यामुळे आपण देत असलेले प्रश्नसंच दररोज पाठ करत चला.
📑⚡आरोग्य विभागाच्या मागील भरत्यांमध्ये विचारलेले/संभाव्य तांत्रिक प्रश्न✍️👇
★प्रश्नसंच सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start The Quiz या बटनावर क्लिक करा.
◆ सर्व प्रश्न सोडवल्यानंतर See Your Result या बटनावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मिळालेले टोटल मार्क्स कळतील.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.