New India Assurance Company Recruitment 2021
New India Assurance Company LTD Recruitment 2021 - पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी New India Assurance Company मध्ये Administrative Officer पदांच्या 300 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती 📑 -
या पदासाठी मासिक मानधन 💸 (पगार) किती ?
New India Assurance Company Ltd मध्ये Administrative Officer या पदांसाठी सुरुवातीला 32,795 ते 62,315 ₹ मासिक मानधन(पगार) असेल.
★ जाहिरात पहा : आरोग्य विभागात निघालेल्या गट क आणि गट ड पदांसाठी प्रश्नसंच
अर्ज कसा करावा 📝 ?
◆ 🔔 नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर 📲 मिळवण्यासाठी येथे क्लिक 👇 करा.