Mahadiscom Recruitment 2021
Mahadiscom Recruitment 2021 - आयटीआय उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी महावितरण पुणे मध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिसीअन पदांच्या 149 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती -
◆ एकूण पदे - 149 पदे
◆ पदाचे नाव - Electrician & Wireman
◆ शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 30 वर्षे वय पूर्ण असावेत (ST/ SC 05 वर्षांची सूट)
◆ नौकरीचे ठिकाण - पुणे महावितरण
◆ फीस - 👇👇 जाहिरात पहा
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑगस्ट 2021
◆ अर्जाची हार्ड कॉफी पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2021
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म रा वि वि कंपनी मर्यादित, रास्तापेठ शहर, मंडळ कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204, पहिला मजला मानव संशोधन विभाग, पुणे
या पदासाठी मासिक मानधन (पगार) किती?
पुणे महावितरण मध्ये Wireman आणि Electrician या पदांसाठी सुरुवातीला महावितरण च्या नियमानुसार मासिक मानधन(पगार) असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा👇
★ जाहिरात पहा : आरोग्य विभागात 10 वि पासवर 3466 पदांची भरती
अर्ज कसा करावा ?
खाली दिलेल्या महावितरण च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://apprenticeshipindia.org/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. आयटीआय उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.