SBI Bharti 2021
State Bank of India Recruitment 2021 - पदवी उत्तीर्ण झालेल्यांना भारतीय स्टेट बँकेत अँपरेटिसची 6100 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - 6100 पदे
पदांचे नाव - अँपरेटिस
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावी
वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय आणि जास्तीत जास्त 28 वर्ष वय असावे (SC/ST/OBC/PWD सोडून)
वेतनमान - 15000 /- ₹
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
फीस - GEN/OBC/EWS - 300/- ₹ (SC/ST - फी नाही)
अर्ज सुरू होण्याची तारीख - 06 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी | Click Here |
---|---|
Apply Now करण्यासाठी | Click Here |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | Click Here |
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.