RCFL Recruitment 2021 in Marathi
RCFL Recruitment 2021 - 12वि पास आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलिझर लिमिटेड मध्ये Trade Apprentice पदांच्या 104 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती -
या पदासाठी मासिक मानधन (पगार) किती?
उत्तर मध्य रेल्वेत Trade Apprentice या पदांसाठी सुरुवातीला 7000 ते 9000 पदानुसार मासिक मानधन(पगार) असेल.
अर्ज कसा करावा ?
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.