How to do technical analysis in stock market
शेअर मार्केटमध्ये इंट्राडे करण्यासाठी टेक्निकल अनालिसीस करावे लागते. आता आपण टेक्निकल अनालिसिस कसे करायचे ते पाहू.
इंट्राडे म्हणजे काय?
या प्रकारात तुम्ही शेअर ची खरेदी व विक्री त्याच दिवशी करायची असते. भारतीय शेअर बाजार सकाळी ९.१५ ला सुरू होतो व ३.३० ला बंद होतो या दरम्यान तुम्ही ट्रेडिंग करू शकता. Intraday ट्रेडिंग करताना तुम्ही जर त्याच दिवशी खरेदी केलेला शेअर विकला नाही तर तो Automatically मार्केट संपताना आहे त्या किंमतीला विकला जातो.
टेक्निकल अनालिसीस मध्ये खालील पॉईंट अभ्यासले जातात.
1) Charts
2) Trends
3) Pattern
4) Support and Resistance
5) Indicator
1) Charts
प्रत्येक शेअरची किंमत ही ग्राफिकल स्वरूपात असते. चार्टचा अभ्यास करून आपण माघील दिवसाचा, महिन्यांचा,एक, पाच,वर्षातील त्या शेअरची किंमत समजते. या चार्टचा अनालिसीस करताना उपयोग होतो.
चार्ट्स चे प्रकार -
1) Area Chart
2) Line Chart
3) Bar Chart
4) Candlestick
वरील चार्ट पाहण्यासाठी गूगल वर सर्च करा.
2) Tends
ट्रेंड म्हणजे मार्केटची दिशा
ट्रेंड चे प्रकार -
1) Uptrend
2) Downtrend
3) Sideways Trend
हे ट्रेंड पाहण्यासाठी गूगल वर सर्च करा.
3) Support And Resistance
Support म्हणजे ज्या किमतीच्या खाली शेअरची किंमत जाणार नाही. सपोर्ट ला गेल्यावर त्यामध्ये खरेदी होते आणि तो शेअर वाढतो. आणि समजा त्या खाली शेअरची किंमत गेली तर तो Resistance बनतो.
Resistance म्हणजे ज्या किमतीच्या वर शेअर ची किंमत जाणार नाही. रेसिस्टन्स ला गेल्यावर त्यामध्ये विक्री होते त्यामुळे शेअरची किंमत कमी होते. आणि रेसिस्टन्सच्या वर शेअरची किंमत गेली तर ती किंमत त्या शेअरची सपोर्ट किंमत बनते.
4) Pattern's
Patterns च्या साहाय्याने शेअर ची किंमत वर जाणार का खाली हे अनालीस करू शकतो.
पॅटर्न चे प्रकार -
1) Doji
2) Hammer
3) Inverted Hammer
4) Morubazu
5) Shooting Star
6) Morning Star
7) Evening Star
हे सर्व पॅटर्न बघण्यासाठी खाली शेवट दिलेली PDF डाउनलोड करा.
5) Indicator
इंडिकेटर च्या मदतीने आपण एखाद्या शेअर मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो आणि पैसे देखील कमवू शकतो.
आपण Volume, RSI, VWAP, MACD, Bollinger's Band इ. इंडिकेटर वापरू शकता.
शेअर मार्केट टेक्निकल अनालिसिसची संपूर्ण माहिती देणारी PDF डाउनलोड करा. |