BSF Bharti 2021
एकूण पदे - 110 पदे
पदाचे नाव - Para medical Staff , Veterinary Staff and Constable
शैक्षणिक पात्रता - १० वि उत्तीर्ण, 12 वि उत्तीर्ण(science), Diploma in Nursing
वयोमर्यादा - कमीत कमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 30 वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)
वेतनमान - 21,500/- ₹ ते 1,12,400/- ₹ असेल
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021
निवड प्रक्रिया - पहिल्यांदा फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) त्यानंतर लेखी परीक्षा आणि चिकित्सा परीक्षा अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
जाहिरात पहा
Apply Now
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.