ISRO-VSSC Recruitment 2021
ISRO-VSSC Recruitment 2021 - डिप्लोमा इंजिनियरिंग उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी ISRO मध्ये Technical Apprentice पदांच्या 158 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
या भरतीची संपूर्ण माहिती -
◆एकूण पदे - 158 पदे◆पदाचे नाव - Technical Apprentice◆शैक्षणिक पात्रता - Diploma Engineering◆वयोमर्यादा - जास्तीत जास्त 30 वर्षे◆अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑगस्ट 2021◆नौकरीचे ठिकाण - Thiruvanantpuram◆फीस - जाहिरात पहा
या पदासाठी मासिक मानधन (पगार) किती?
ISRO विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये Technical Apprentice या पदांसाठी सुरुवातीला 8000 /- ₹ पासून मासिक मानधन(पगार) असेल.
◆पहा आजच्या नौकरी जाहिराती◆ |
---|
● 10 वि पासवर SSC कॉन्स्टेबल 25,271 पदांची मेघा भरती ● IBPS मार्फत विविध बँकेत 5830 लिपिक पदांची मेघा भरती ● PGCIL मध्ये 1110 अपरेंटीसेस पदांची भरती |
अर्ज कसा करावा ?
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.