भारतीय तटरक्षक दलात 350 पदांची भरती (अंतिम दिनांक - 16 जुलै 2021) || Indian Coast Guard Bharti 2021

 Indian Coast Guard Bharti 2021

ICG Bharti 2021 - १० वि उत्तीर्ण,12 वि उत्तीर्ण, Diploma in Mechanical/Electronic/Electrical/Telecommunication Engineering चे शिक्षण झालेल्यांना भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - 350 पदे

पदाचे नाव - नाविक (जनरल ड्युटी), नाविक(डोमेस्टिक ब्रँच) आणि यांत्रिक

पदांची माहिती

पदांची माहिती
अ. क्र. पदांचे नाव पदसंख्या सशैक्षणिक पात्रता
 1  नाविक (जनरल ड्युटी)  260  12 वि उत्तीर्ण(Physics,Maths)
 2  नाविक(डोमेस्टिक ब्रँच)  50  10 वि उत्तीर्ण
 3  यांत्रिक  40  10 वि उत्तीर्ण आणि डिप्लोमा(Electronic/Electrical/
Mechanical/Telecommunication
Engineering)
   एकूण  350  

शैक्षणिक पात्रता - १० वि उत्तीर्ण, 12 वि उत्तीर्ण, Diploma in Mechanical/Electronic/Electrical/Telecommunication Engineering

वयोमर्यादा - कमीत कमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 22 वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)

वेतनमान - 21,700/- ₹ पासून सुरुवात

फीस - 250/- ₹ (ST आणि SC सोडून)

नौकरीचे ठिकाण -  संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जुलै 2021

निवड प्रक्रिया - पहिल्यांदा लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी नंतर कागतपत्रे पडताळणी आणि शेवटी चिकित्सा परीक्षा अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


जाहिरात पहा


Apply Now


अधिकृत वेबसाईट

◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...