नाशिक येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या 15 जागांची भरती (अंतिम दिनांक - 27 जुलै 2021)

 WCD Bharti 2021

WCD RECRUITMENT 2021 - 7 वि आणि 10 वि उत्तीर्ण झालेल्यांसाठी महिला व बालकल्याण विकास महामंडळामध्ये 15 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.


एकूण पदसंख्या किती?

एकूण पदसंख्या - 15 पदे


पदांचे नाव काय आहे?

1) अंगणवाडी सेविका - 13 पदे

2) अंगणवाडी मदतनीस - 2 पदे


या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 7 वि उत्तीर्ण(पद क्र.2)आणि 10 वि उत्तीर्ण (पद क्र.1) असावा.


या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 21 वर्षे पूर्ण वय आणि जास्तीत जास्त 32 वर्षे वय पूर्ण असावा.


नौकरीचे ठिकाण कोणते आहे?

नाशिक मधील नांदगाव हे नौकरीचे ठिकाण आहे.


अर्ज करण्याची वयोमर्यादा किती?

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2021

 

या भरतीतील महत्वाच्या लिंक्स
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी Click Here
 Apply Now करण्यासाठी  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कार्यालय नांदगाव
 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  Click Here

◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...