RCFL Recruitment 2021
BSC उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलिझर लिमिटेड, मुंबईमध्ये ५० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ५० पदे
पदांचे नाव - ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता - BSC Chemistry/Physics
वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३६ वर्षे वयाची अट आहे.
फीस - ७०० रु + GST
नौकरीचे ठिकाण - मुंबई आणि रायगड
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ जून २०२१.