NPCIL मध्ये १२१ पदांची भरती (अंतिम दिनांक - १५ जुलै २०२१ )

 NPCIL Recruitment 2021

                  ITI उत्तीर्ण झालेल्यांसाठी NPCIL मध्ये १२१ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - १२१ पदे

पदाचे नाव - Apprentices

पदांची माहिती
अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
 १  Electrician  32
 २  Fitter  32
 ३  Instrument Mechanic  12
 ४  Electronic Mechanic  12
 ५  PSAA/COPA  07
 ६  Welder  07
 ७  Turner  07
 ८  Machinist  06
 ९  Refrigeration & Air-Conditioning Mechanic  06
   Total  121


शैक्षणिक पात्रता - आयटीआय

वयोमर्यादा - कमीतकमी १४ वर्षे वय आणि जास्तीत जास्त २४ वर्षे वय असावे

वेतनमान - ८,८५५/- ₹

नौकरीचे ठिकाण - तापी (गुजरात)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ जुलै २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ताNPCIL, Kakrapar Gujarat Site, Anumala – 394651, Tal Vyara, Dist. Tapi, Gujarat


जाहिरात पहा



अधिकृत वेबसाईट


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...