NMDC मध्ये ८९ पदांची भरती (अंतिम दिनांक - २२ जून २०२१)

 NMDC Recruitment 2021

                          १० वि आणि BE/B.tech उत्तीर्ण झालेल्यांसाठी NMDC मध्ये ८९ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - ८९ पदे


पदांची माहिती
अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
 १  Colliery Engineer  02  Degree in Engineering
 २  Liasoning Officer  02  PG Degree / Diploma
 ३  Mining Engineering  12  Degree in Mining Engineering
 ४  Surveyor  02  Degree in Mining Engineering
 ५  Overman (Electrical/Mine/ Mechanic)  33  Degree in trade
 ६  Mine Sirdar  38  Matric / 10th Pass with valid Sirdar Certificate
   Total  89  


वेतनमान - ५०,००० /- ₹ ते ९०,०००/- ₹

नौकरीचे ठिकाण - हैद्राबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ जून २०२१.


जाहिरात पहा 



Apply Now



अधिकृत वेबसाईट

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...