ITBP Recruitment 2021
स्पोर्ट्सचे शिक्षण झालेल्यासाठी ITBP मध्ये कॉन्स्टेबलच्या ६५ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ६५ पदे
पदाचे नाव - कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता - स्पोर्ट्स सर्टिफिकेट
वेतनमान - २१,७००/- ₹ ते ६९,१००/- ₹
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज सुरू होण्याची तारीख - ०५ जुलै २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०२ सप्टेंबर २०२१