ISRO LPSC मध्ये 160 पदांची भरती (अंतिम दिनांक - 26 जुलै 2021)

 ISRO LPSC Bharti 2021

Liquid Propulsion System Center ISRO Recruitment 2021 - इंजिनियरिंग आणि डिप्लोमा इंजिनियरिंग चे शिक्षण झालेल्यांसाठी Liquid Propulsion System Center ISRO मध्ये 160 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - 160 पदे

पदाचे नाव - 

१) Graduate Apprentice - 73 पदे

शैक्षणिक पात्रता - Engineering in First Class

वेतनमान - 9000/- ₹

२) Technical Apprentice - 87 पदे

शैक्षणिक पात्रता - 3 Years Diploma In Engineering Trade

वेतनमान - 8000/- ₹

वयोमर्यादा - In PDF

नौकरीचे ठिकाण -  Trivandrum

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021.


जाहिरात पहा


Apply Now 


अधिकृत वेबसाईट

◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...