DSSSB Recruitment 2021
पदवीचे शिक्षण झालेल्या मुलांसाठी Delhi Subordinate Services Selection Board मध्ये ५८०७ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ५८०७ पदे
पदांचे नाव - प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
शैक्षणिक पात्रता - B.A.
वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३२ वर्ष वय पूर्ण असावेत ST/SC साठी 5 वर्षांची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट असेल.
वेतनमान - ९३०० ते ३४८०० रु
नौकरीचे ठिकाण - दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०३ जुलै २०२१