C-DAC Mumbai Recruitment 2021
C-DAC Mumbai Recruitment 2021 - पदवीचे शिक्षण झालेल्यांसाठी Centre of Development of Advance Computing मध्ये ५१ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ५१ पदे
पदाचे नाव - Project Engineer
शैक्षणिक पात्रता - उमेदवार BE/B.TECH/MCA/ME/M.TECH उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३७ वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)
वेतनमान - ४५५००/- ₹ ते ५७३७८/- ₹ असेल
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०३ जुलै २०२१